1. 20 अद्यावत संगणकाची विस्तृत आणि सुसज्ज संगणक कार्यशाळा (Computer Lab)
  2. LCD Projecter ने विस्तृत आणि सुसज्ज Theory Hall
  3. Light गेल्यावर UPS ची सुविधा.
  4. 2 Mbps Broadband Internet व Wi-Fi ची सुविधा.
  5. On-Set प्रमाणित उच्च शिक्षित प्रशिक्षक.
  6. मुलींसाठी स्वतंत्र Batch व महिला प्रशिक्षक.
  7. शासनमान्य व विद्यापीठ प्रमाणित अनेक Courses चे पर्याय उपलब्ध.
  8. सर्व Courses ची Online परीक्षा पद्धती.
  9. नुसते Informing नाही तर Performing प्रशिक्षण “Case Study” द्वारे. म्हणजे जे काही तुम्ही शिकता ते प्रत्यक्ष कृती द्वारे करणे.
  10. प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रशिक्षण घेताना किवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही Career and Placement बद्दल वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य.