आमच्या संस्थेची सुरुवात ग्रामीण भागातील विद्यार्थांना माहिती तंत्रज्ञानाचे व संगणकाचे प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी 20 नोव्हेंबर 2001 साली Relax Buildings, Kurduwadi येथे करण्यात आली. सुरुवातीला केंद्रशासनाच्या C.D.A.C. (Center for Development Advanced Computing) या संस्थेची मान्यता मिळाली. व आमच्या संस्थेने D.I.T.(Diploma in Information Technology) हा 6 महिन्यांचा Course सुरु केला.

 

         2002 साली संस्थेने Dr.Vijay Bhatkar (Chairman of ETH) यांची Education To Home (ETH) आणि Pune University यांची मान्यता प्राप्त केली. त्यानंतर COMPLIT, Desktop Publishing(D.T.P.), Financial Accounting(Tally ERP), Web Design आणि Hardware & Networking(H.N.) यांसारखे Courses सुरु करण्यात आले.

 

         2007 साली संस्थेने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात (MKCL) ची मान्यता प्राप्त केली आणि MSCIT या Course ची सुरुवात झाली. तसेच संस्थेने MSACIT (Maharashtra State Advanced Certificate in Information Technology), WAVE Courses (World-Class Academy For Vocational Excellence), Klic Diploma, MOM (Maharashtra Olympiad Movement), Mastering JEE Test Series for 11th & 12th Class (Science Branch), MKCL MFS (MKCL Finishing Schools) यांसारख्या नवनवीन Courses चा समावेश केला.

 

Theroy-Hall-DIIT1.jpg
 

 

आमच्या पायाभूत सुविधा

 

 

संचालकाचे मनोगत